रियलमीची 'नार्जो सीरिज' आज भारतात लाँच होणार

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी सीरिज अंतर्गत स्मार्टफोन आज भारतात लाँच करणार आहे. कंपनी या सीरिज अंतर्गत आणि दोन स्मार्टफोन भारतात आज लाँच करणार आहे.आज दुपारी १२.३० वाजता या स्मार्टफोनची ऑनलाइन लाँचिंग करण्यात येणार आहे. याआधी हे फोन २६ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. वाचाः रियलमीची ही लॉचिंग ऑनलाइन होणार आहे. आज दुपारी साडे बारा वाजता युजर्संना रियलमी इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम लाइव्ह पाहता येवू शकतो. कंपनीने नवीन नार्जो सीरिजसाठी रियलमीची नजर स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुण वर्गावर आहे. नार्जो १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा मॉड्यूल देण्यात येणार असल्याची माहिती आहे. रियर पॅनलवर एक व्हर्टिकल कॅमेरा सेटअप असणार आहे. नार्जो १० ए मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरीसह फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात येणार आहे. फोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येणार आहे. वाचाः नार्जो सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये ब्लूटूथ ५, जीपीएस, नैविक, ड्यूअल सीम ४जी, व्हीओएलटीई, यूएसबी टाइप सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर देण्यात येणार आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LjUsOQ

Comments

clue frame