नवी दिल्लीः स्मार्टफोनचा वापर केवळ कॉल करण्यासाठी किंवा मेसेज पाठवण्यासाठी केला जात नाही. तर अन्य अनेक कामांसाठी केला जावू शकतो. या स्मार्टफोनमध्ये अलार्म लावू शकतो. किंवा हवामानाची माहिती मिळवता येवू शकते. तुम्ही सकाळी उठल्यानंतर बोलल्यानंतर जर तुम्हाला हवामानाचा अंदाज आणि आजच्या सांगितल्या तर?, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, गुगलने अशी ट्रिक केली आहे. वाचाः अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या तुमच्या खूप फायद्याचे आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला गुगल असिस्टेंटच्या एका फीचरचा वापरासंदर्भात ही माहिती देत आहोत. या अंतर्गत तुम्ही फोनमध्ये गुगल असिस्टेंटला अॅक्टिव करा. जर फोनमध्ये गुगल असिस्टेंट चालू केले नसेल तर सेटिंगमध्ये जाऊन हे करा. या ठिकाणी गुगल असिस्टेंट सर्च करा. वाचाः असे करा या फीचरचा वापर सर्वात आधी गुगल असिस्टेंट सुरू करा. याची भाषा इंग्रजीत असायला हवी. खाली दिलेल्या डाव्या एक्सप्लोर आयकॉनवर टॅप करा. या ठिकाणी सर्च ऑप्शनमधील Manage Personal Info जा. या ठिकाणी दिलेल्या Good Morning Routine वर जा. खाली दिलेल्या Customize Good Morning Routine वर टॅप करा. या ठिकाणी खूप सारे पर्याय निवडता येवू शकता येतात. हवामानासाठी Tell me about weather ला मार्क करा. बातम्या हव्या असल्यास खाली दिलेल्या न्यूज पर्यायला मार्क करा. यात बदल करण्यासाठी न्यूज समोर असलेल्या सेटिंग आयकॉनवर टॅप करा. या ठिकाणी आपल्याला आपली पसंतीची वेबसाइटवरच्या बातम्या मिळवता येऊ शकतात. आता ज्यावेळी तुम्ही गुगल असिस्टेंटला गुड मॉर्निंग बोलाल त्यावेळी तुम्हाला हवामानाची बातमी सांगण्यात येईल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cnTVaL
Comments
Post a Comment