पुणे : कोठेही जायचे झाल्यास सध्या आपण कोणालाही पत्ता विचारण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या फोनमधील गुगल मॅपचा सर्रास वापर करतो. परंतु, आता गुगल मॅप आणखी एका गोष्टीसाठी तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्याकडे जर ईलेक्ट्रिक कार असेल तर ईलेक्ट्रिक कार कोठे चार्गिंग करता यईल आणि ईलेक्ट्रिक कारच्या चार्जिंग स्टेशनच्या लोकेशनची माहिती तुम्हाला देणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
येणाऱ्या काळात ईलेक्ट्रिक कारची चलती असणार आहे. पेट्रोल-डिझेल पंपाप्रमाणेच ईलेक्ट्रिक कारसाठीही चार्जिंग स्टेशन्स असणार आहेत. भारतातील मोठमोठ्या मोटार कंपन्या पेट्रोल-डिझेल कार ऐवजी ईलेक्ट्रिक चार्जिंगवर चालवणाऱ्या मोटार बाजारात आणणार आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपाप्रमाणेच ईलेक्ट्रिक कार चार्जिंग स्टेशनही असणार आहेत आणि त्याची माहिती गुगल मॅप देणार आहे.
या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड
गूगल मॅपमध्ये आपल्याला Electric Vehicle Charging Station (ईलेक्ट्रिक व्हेहिकल चार्जिंग स्टेशन) असे सर्च करावे लागणार आहे. यानुसार गूगल मॅप आपल्याला कोणते चार्जिंग स्टेशन सध्या चालू आणि कोठे आहे याची माहिती देईल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुगलने एक चांगले फीचर चालू केले आहे. गुगलच्या या नवीन फीचरच्या मदतीने आपल्याला भाषेचीही काही अडचण येणार नाही. आपण कोणत्याही भाषेत ही माहिती गुगल मॅपला दिली तरी गुगल मॅप ते ट्रान्सलेट करून घेऊ शकते.
संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची प्रकट मुलाखत रद्द
गुगलने आपल्या एका माहिती सदरात म्हटले आहे की, गुगल मॅप स्पीकर या जागेवर आपण क्लिक केल्यास स्पीकर ऑन होईल त्यानंतर आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे. त्या ठिकाणची माहिती आपल्या प्रादेशिक भाषेत दिल्यानंतर गुगल ट्रान्सलेटवर क्लिक केल्यास आपण दिलेली माहिती ट्रान्सलेट करून गुगल आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणची माहिती देईल.

from News Story Feeds https://ift.tt/377dj8R
Comments
Post a Comment