पुणे : शांतता आणि विकासासाठी आंतराष्ट्रीय विज्ञान दिवस १० नोव्हेंबरला साजरा केला जातो. सयुंक्त राष्ट्र संघाच्यावतीने २००२ साला पासून हा दिवस 'जागतिक विज्ञान दिवस' म्हणून घोषित करण्यात आला. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा यासाठी हा दिवस साजरी केला जातो.
विज्ञानाला अधिक समाजाभिमुख करण्यासाठी 'जागतिक विज्ञान दिवस सामान्य माणसाला वैज्ञानिक शोधांबद्दल जागृत करते. सामान्यांना वैज्ञानिक शोधांची माहिती मिळावी त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबद्दल अधिक माहिती या दिवशी दिली जाते. शाश्वत विकास आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. या दिवशी जगभरात विविध चर्चासत्रे, परिषद, प्रदर्शने, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
शांतता आणि विकासासाठी असलेल्या जागतिक विज्ञान दिवसाचे पुढील चार प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
१) विज्ञानाचा शांतता आणि विकासाबद्दलचा जनमानसातील दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणे.
२) विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशिधानाची देवाणघेवाण करणे.
३) राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
४) येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधने.

from News Story Feeds https://ift.tt/2WWQdho
Comments
Post a Comment