नवी दिल्लीः दूरसंचार कंपनी इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवीन प्लान ग्राहकांसाठी घेऊन येत आहे. बीएसएनएलकडे सध्या विविध प्रकारचे आणि अनेक प्रकारचे फायदे देणारे प्लान्स आहेत. अलीकडेच बीएसएनएलनं सात रुपयांच्या डेटा पॅक बाजारात आणला आहे. वाचाः बेस्ट डेटा पॅक बीएसएनएलचा सगळ्यात स्वस्त प्लान ७ रुपयांपासून सुरू होतात. ६ रुपयांचे डेटा व्हाउटरच्या स्वरुपात उपलब्ध आहे. या वाउचरचं नाव मिनी-७ असं आहे. एक दिवसांची व्हॅलिटीडी असणाऱ्या या पॅकमध्ये १ जाबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. याचप्रकारच्या मिनी-१६ डेटा पॅक कंपनी एक दिवसाच्या व्हॅलिटीडीसह २ जीबी डेटा मिळणार आहे. या डेटा व्हाउचरचं नाव C-DATA56 आहे. या वाउचरनं रिचार्ज केल्यास सात दिवसांच्या व्हॅलिटीडीसह रोज १.५ जीबी डेटा मिळतो. वाचाः DATATsunami_98 या डेटा प्लानमध्ये युजर्सना २४ दिवसांच्या व्हॅलिटीडीसह २ जीबी डेटा मिळतोय. या प्लानचं खास वैशिष्ट्य म्हणजे यात ग्राहकांना इरोस नाउचं सब्सक्रिप्शनसुद्धा फ्री मिळणार आहे. DATASTV_197च्या पॅकवर युजर्सना रिंग बॅक टोनसोबत २ जीबी डेटा ऑफर केला आहे. या प्लानची व्हॅलिटिडी ५४ दिवसांची आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2pAM2vs
Comments
Post a Comment