नवी दिल्ली : Amazon Fest Sale सध्या सुरु झाला आहे. त्यानुसार काही स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे. Amazon Fab Phones Fest Sale वर प्रसिद्ध स्मार्टफोन्सच्या खरेदीवर मोठी बचत होणार आहे. Amazon कडून काही स्मार्टफोनवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे.
या फोन्सवर मिळतेय ऑफर
iPhone XR : अॅप्पल आयफोन XR च्या 64 जीबी स्टोरेजचा 49,900 रुपयांना मिळणारा फोन 42,900 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. अॅप्पलचा हा फोन 44,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी मिळतो. मात्र, आता या फोनची किंमत कमी झाली आहे. जर जुना फोन एक्सचेंज केला तर 7,050 रुपयांपर्यंत डिस्काऊंट दरात मिळणार आहे.
OnePlus 7T : OnePlus 7T चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा 37,999 रुपयांना मिळणार हा स्मार्टफोन 34,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. तसेच आपल्याकडील जुन्या मोबाईलच्या एक्सचेंजवर 7,050 रुपयांचा डिस्काऊंटही मिळणार आहे.
OnePlus 7 Pro : OnePlus 7 Pro चा 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजचा 52,999 रुपयांना मिळणारा हा स्मार्टफोन 42,999 रुपयांना मिळणार आहे. जर एचडीएफसी बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास अतिरिक्त 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.
Samsung Galaxy M30 : Samsung Galaxy M30 चा 4 जीबी आणि 64 जीबी स्टोरेजचा 16,490 रुपयांना मिळणारा हा स्मार्टफोन 12,499 रुपयांना उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनेलवर तीन रिअर कॅमेरे देण्यात आले असून, सेल्फी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. या स्मार्टफोनवरही जुन्या मोबाईच्या एक्सचेंजवर 7,050 रुपयांपर्यंत डिस्काऊंट दिला जाणार आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2XUbk4u
Comments
Post a Comment