नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme आपला नवा Realme 5S स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरीची क्षमता असून, 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Realme चा हा स्मार्टफोन येत्या 20 नोव्हेंबरपर्यंत लाँच केला जाणार आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स :
- डिस्प्ले - 6.5 इंच एचडी
- प्रोसेसर - क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन
- बॅटरी - 5000mAh
- कॅमेरा - 12 एमपी, 8 एमपी, 2 एमपी.
- स्टोरेज - 128 GB
- रॅम - 4 GB
- किंमत - 17, 373 पासून पुढे.

from News Story Feeds https://ift.tt/2Xcts97
Comments
Post a Comment