पुणे : दीपावलीचा सण सगळीकडे साजरा केला जात आहे. दीपावली पाठोपाठ पाडवा, भाऊबीजही येत आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीला, महिला वर्गाला काय गिफ्ट द्यायचं याच्या विचारात असाल तर आम्ही देत आहोत स्मार्टफोन्सचे काही पर्याय. हे स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहेत.
यामध्ये सर्वांत महागडा स्मार्टफोन म्हणजे SAMSUNG GALAXY FOLD हा आहे. हा स्मार्टफोन 7.30-inch डिस्प्लेचा असून, 12GB रॅम या फोनमध्ये आहे.
SAMSUNG GALAXY FOLD :
- डिस्प्ले : 7.30-inch
- कॅमेरा : 16MP + 12MP + 12MP
- रॅम : 12GB
- बॅटरी : 4380mAh
- किंमत : 1,64,999.
=============
ONEPLUS 7T PRO :
- डिस्प्ले : 6.67 इंच
- कॅमेरा : 48/8/16 MP
- रॅम : 8GB/12GB
- बॅटरी : 4085 mAh
- किंमत : 53,999
=============
GOOGLE PIXEL 4 :
- डिस्प्ले : 5.7
- कॅमेरा : 12.2 MP + 16 MP
- रॅम : 6 GB
- बॅटरी : 2800 mAh
- किंमत : 57,190.
=============
REALME X2 PRO :
- डिस्प्ले : 6.5 Inches
- कॅमेरा : 64 MP/13MP/8 MP,
- रॅम : 6GB
- बॅटरी : 4000 mAh
- किंमत : 26,200.
=============
HUAWEI MATE 30 PRO :
- डिस्प्ले : 6.53-inch
- कॅमेरा : 40MP + 40MP + 8MP
- रॅम : 8GB
- बॅटरी : 4500mAh
- किंमत : 86,590
=============
REDMI NOTE 8 PRO.
- डिस्प्ले : 6.53-inch
- कॅमेरा : 20MP
- रॅम : 6GB
- बॅटरी : 4500mAh
- किंमत : 14,999
=============
NOKIA 7.2
- डिस्प्ले : 6.30-inch
- कॅमेरा : 48MP + 5MP + 8MP
- रॅम : 4GB
- बॅटरी : 3500mAh
- किंमत : . 16,575
=============
HONOR 20 PRO.
- डिस्प्ले : 6.26-inch
- कॅमेरा : 48MP + 16MP + 8MP + 2MP
- रॅम : 8GB
- बॅटरी : 4000mAh
- किंमत : 39,999.
पुणे : दीपावलीचा सण सगळीकडे साजरा केला जात आहे. दीपावली पाठोपाठ पाडवा, भाऊबीजही येत आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीला, महिला वर्गाला काय गिफ्ट द्यायचं याच्या विचारात असाल तर आम्ही देत आहोत स्मार्टफोन्सचे काही पर्याय. हे स्मार्टफोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहेत.
यामध्ये सर्वांत महागडा स्मार्टफोन म्हणजे SAMSUNG GALAXY FOLD हा आहे. हा स्मार्टफोन 7.30-inch डिस्प्लेचा असून, 12GB रॅम या फोनमध्ये आहे.
SAMSUNG GALAXY FOLD :
- डिस्प्ले : 7.30-inch
- कॅमेरा : 16MP + 12MP + 12MP
- रॅम : 12GB
- बॅटरी : 4380mAh
- किंमत : 1,64,999.
=============
ONEPLUS 7T PRO :
- डिस्प्ले : 6.67 इंच
- कॅमेरा : 48/8/16 MP
- रॅम : 8GB/12GB
- बॅटरी : 4085 mAh
- किंमत : 53,999
=============
GOOGLE PIXEL 4 :
- डिस्प्ले : 5.7
- कॅमेरा : 12.2 MP + 16 MP
- रॅम : 6 GB
- बॅटरी : 2800 mAh
- किंमत : 57,190.
=============
REALME X2 PRO :
- डिस्प्ले : 6.5 Inches
- कॅमेरा : 64 MP/13MP/8 MP,
- रॅम : 6GB
- बॅटरी : 4000 mAh
- किंमत : 26,200.
=============
HUAWEI MATE 30 PRO :
- डिस्प्ले : 6.53-inch
- कॅमेरा : 40MP + 40MP + 8MP
- रॅम : 8GB
- बॅटरी : 4500mAh
- किंमत : 86,590
=============
REDMI NOTE 8 PRO.
- डिस्प्ले : 6.53-inch
- कॅमेरा : 20MP
- रॅम : 6GB
- बॅटरी : 4500mAh
- किंमत : 14,999
=============
NOKIA 7.2
- डिस्प्ले : 6.30-inch
- कॅमेरा : 48MP + 5MP + 8MP
- रॅम : 4GB
- बॅटरी : 3500mAh
- किंमत : . 16,575
=============
HONOR 20 PRO.
- डिस्प्ले : 6.26-inch
- कॅमेरा : 48MP + 16MP + 8MP + 2MP
- रॅम : 8GB
- बॅटरी : 4000mAh
- किंमत : 39,999.
from News Story Feeds https://ift.tt/2BL7al1
Comments
Post a Comment