'या' सोशल मिडिया साइटवर आता राजकीय जाहिराती बंद..

ट्विटरचे CEO जॅक डोर्सी यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसाठी शेअर किलीये. यात मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता कोणत्याच प्रकारच्या राजकीय जाहिराती दाखवल्या जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्याबाबतची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. 

ट्विटरवरील जाहिराती या व्यावसायिक जाहिरातदारांसाठी खूपच प्रभावी माध्यम आहे. अशात या जाहिरातींचा वापर करून मतदारांना प्रभावित करणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे असंही  जॅक डोर्सी म्हणालेत 

जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत टार्गेटेड राजकीय मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे लोकांच्या निर्णयाची त्या जाहिरातीच्या माध्यमातून तडजोड होऊ शकते, पैशांसोबत निर्णयाची  तडजोड केली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं  जॅक डोर्सी यानी सांगितलंय.  

याआधी आम्ही उमेदवारांच्या जाहिराती बंद करण्याचा विचार करत होतो. मात्र, आता राजकीय मुद्द्यांशी संबंधित जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान याबाबतच धोरण 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करून 22 नोव्हेंबर पर्यंत लागू करणार असल्याचंही जॅक डोर्सी यानी सांगितलंय. 

hear on twitter will not show any political ads 

News Item ID: 
599-news_story-1572525279
Mobile Device Headline: 
'या' सोशल मिडिया साइटवर आता राजकीय जाहिराती बंद..
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

ट्विटरचे CEO जॅक डोर्सी यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसाठी शेअर किलीये. यात मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता कोणत्याच प्रकारच्या राजकीय जाहिराती दाखवल्या जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्याबाबतची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत. 

ट्विटरवरील जाहिराती या व्यावसायिक जाहिरातदारांसाठी खूपच प्रभावी माध्यम आहे. अशात या जाहिरातींचा वापर करून मतदारांना प्रभावित करणं म्हणजे खूप मोठी रिस्क आहे असंही  जॅक डोर्सी म्हणालेत 

जाहिरातींच्या माध्यमातून लोकांपर्यंत टार्गेटेड राजकीय मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे लोकांच्या निर्णयाची त्या जाहिरातीच्या माध्यमातून तडजोड होऊ शकते, पैशांसोबत निर्णयाची  तडजोड केली जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं  जॅक डोर्सी यानी सांगितलंय.  

याआधी आम्ही उमेदवारांच्या जाहिराती बंद करण्याचा विचार करत होतो. मात्र, आता राजकीय मुद्द्यांशी संबंधित जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान याबाबतच धोरण 15 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करून 22 नोव्हेंबर पर्यंत लागू करणार असल्याचंही जॅक डोर्सी यानी सांगितलंय. 

hear on twitter will not show any political ads 

Vertical Image: 
English Headline: 
hear on twitter will not show any political ads
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
ceo, शेअर, ब्लॉग, advertising, twitter, people, money, internet, power, politics
Twitter Publish: 
Meta Description: 
hear on twitter will not show any political ads: ट्विटरचे CEO जॅक डोर्सी यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसाठी शेअर किलीये.
Send as Notification: 

from News Story Feeds https://ift.tt/2NrBR4i

Comments

clue frame