नवी दिल्ली : Realme XT हा मोबाईल आज (ता.13) भारतात लॉन्च करण्यात आला.
Realme XT या मोबाईलची किंमत फक्त 15999 रुपये एवढी असणार आहे. सोमवारपासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होईल.
नव्याने लाँच झालेल्या या मोबाईलमध्ये काही खास गोष्टी आहेत. हा फोन 20 वॅट च्या VOOC 3.0 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल रियलमी एक्सटी दोन रंग व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. एक आकाशी रंग आणि दुसरा पांढरा कलर उपलब्ध राहील.

from News Story Feeds https://ift.tt/31ftUom
Comments
Post a Comment