LIVE: 'आयफोन ११ प्रो'सह अॅपलचे नवीन गॅझेट्स लाँच होणार

कुपर्टिनो: अॅपल आज बहुप्रतिक्षित आयफोन ११, आयफोन ११ प्रोचे लाँचिंग करणार आहे. त्याशिवाय अॅपलकडून अन्य काही गॅझेट्सचे ही लाँचिंग होणार आहे. अॅपल लाँच करत असलेल्या आयफोन ११, आयफोन ११ प्रोकडे जगाचे लक्ष लागले आहे. हा लाँचिंग सोहळा अॅपलच्या अमेरिकेतील मुख्यलयात आयोजित करण्यात आला आहे. पाहुयात या नव्या लाँचिंगचे लाइव्ह अपडेट्स... > अॅपल आयफोन ११ लाँच सोहळा सुरू > या सभागृहात पार पडणार अॅपलचा आयफोन ११ लाँचिंग सोहळा > अॅपलचा फोन लाँचिंग सोहळा युट्युबवर ही दिसणार > आयफोन ११, आयफोन ११ प्रो, अॅपल टीव्ही, अॅपल वॉच सीरिज होणार लाँच > अॅपलचे सीईओ टीम कुक करणार भाषण


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HTTvf1

Comments

clue frame