नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO चे Realme 5 आणि Realme 5 Pro ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोन्सची किंमत कमी असल्याने हा स्मार्टफोन बजेटमधील प्रीमियम स्मार्टफोन ठरला आहे.
Realme 5 Pro या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे. Realme 5 Pro मध्ये 4 रिअर कॅमेरा आहे. 8 मेगापिक्सल वाइड अँगल सेंसर, तिसरा f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स तर चौथा f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग कॅमरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल HDR कॅमेरा दिला आहे.
Realme ने लाँच केलेल्या स्मार्टफोनची किंमत 5 हजारांपासून 20 हजार रुपयांपर्यंत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा आहे. फ्लिपकार्ट आणि realme.com वर Realme 5 Pro ची विक्री येत्या 4 सप्टेंबरपासून सुरु केली जाणार आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2ZgKhnT
Comments
Post a Comment