नवी दिल्ली : सॅमसंगचा बहुप्रतिक्षित नवा GALAXY A80 स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला. आता हा स्मार्टफोन Flipcart, Amazon, Smasung Online Store वर उपलब्ध करण्यात आला आहे.
GALAXY A80 हा स्मार्टफोन 31 जुलैपर्यंत प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता या स्मार्टफोनची ऑनलाइन विक्री सुरु झाली आहे.
असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स
डिस्प्ले : 6.7-inch full-HD+ Super AMOLED panel
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G SoC
रॅम : 8GB RAM
इंटरनल स्टोरेज : 128GB
बॅटरी : 3700mAh battery and supports 25W PD fast charging.
कनेक्टिव्हीटी : 4G VoLTE, Bluetooth v5.0, Wi-Fi 802.11ac, GPS/A-GPS, and USB Type-C.

from News Story Feeds https://ift.tt/2yxcN4H
Comments
Post a Comment