मुंबई: देशभरात ७३ वा साजरा होत असून गुगलनंही डुडलद्वारे देशवासियांना दिल्या आहेत. गुगलनं या डुडलची अत्यंत सुबक आणि कलात्मक अशी रचाना केली आहे. या रंगबीरंगी डुडलमध्ये भारताचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं आहे. हे खास डुडल शैवालिनि कुमार यांनी डिझायन केलं असून या डुडलवर संसदेची इमारत, राष्ट्रीय प्राणी वाघ , एलजीबीटी, भारतीय रेल्वे, हस्तकला यासोबतच चांद्रयान-२ मोहिमेची झलक पाहायला मिळतेय.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z9mqFw
Comments
Post a Comment