नवि दिल्लीः सेल्फीच्या वाढत्या क्रेझचा फायदा सध्या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या घेताना दिसून येतआहेत. मोबाइल कंपन्यांमध्येही चांगले फिचर्स असलेले मात्र खिशाला परवडरणारे स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले जात आहेत. चांगला फ्रंट असो किंवा बॅटरीची क्षमता. असे महत्त्वाचे अपडेटेड फिचर्स असलेले अनेक फोन सध्या बाजारत लॉन्च झाले आहेत
- वीवो एस-१
- ऑनर २० आय
- सैमसंग गैलेक्सी ए७०
- रेडमी वाय ३
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MTLKsO
Comments
Post a Comment