नवी दिल्ली : Oppo K3 हा नवा स्मार्टफोन नुकताच लाँच झाला. त्यानंतर आता या फोनची विक्री Amazon वर आज रात्रीपासून सुरु करण्यात येणार आहे. Amazon वर हा नवा फोन 7050 रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे.
OPPO K3 हा स्मार्टफोन OPPO K1 चा अपडेटेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. हा स्मार्टफोन सर्वांत पहिले चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता 19 जुलैला भारतात लाँच केला जाणार आहे. .
असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स :
- 1080x2340 पिक्सल रेजॉलूशनसह
- 6.5 इंचचा AMOLED डिस्प्ले.
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर.
- गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन.

from News Story Feeds https://ift.tt/2GnOI4w
Comments
Post a Comment