नवी दिल्ली : FaceApp चा वापर अनेकांकडून केला जात आहे. या FaceApp च्या माध्यमातून आपण काही वर्षांनंतर कसे दिसू शकतो याचा फोटोच मिळत आहे. मात्र, आता या अॅपचा संपूर्ण तपास 'फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन' (एफबीआय) आणि 'फेडरल ट्रेड कमिशन'कडून (एफटीसी) केला जावा, अशी मागणी अमेरिकेतील सिनेटचे नेते चक श्यूमर यांनी केली आहे.
FaceApp च्या माध्यमातून आपण तरुणपणी आणि वृद्धपणात कसे दिसू याचा फोटो उपलब्ध होत आहे. आता या अॅपचा तपास केला जाणार आहे. शमूर यांनी या अॅपबाबत मोठी चिंता व्यक्त केली. यातून अमेरिकेतील नागरिकांचा वैयक्तिक डाटा देशाबाहेर जाण्याची शक्यता असून, या माध्यमातून देशाच्या शक्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कडून यापूर्वीच करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
BIG: Share if you used #FaceApp:
The @FBI & @FTC must look into the national security & privacy risks now
Because millions of Americans have used it
It’s owned by a Russia-based company
And users are required to provide full, irrevocable access to their personal photos & data pic.twitter.com/cejLLwBQcr
— Chuck Schumer (@SenSchumer) July 18, 2019

from News Story Feeds https://ift.tt/2Y5uvLb
Comments
Post a Comment