मोटोरोलाच्या या फोनवर ५ हजारांचा डिस्काउंट

नवी दिल्ली फ्लिपकार्टवर '' () १५ जुलैपासून सुरू झाला आहे. हा सेल १८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये अनेक ऑफर्स ग्राहकांना मिळत आहेत. तसेच नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफरसह एसबीआयच्या क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. 'मोटोरोला वन पॉवर' () या स्मार्टफोनवर या सेलमध्ये ५ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे. या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. परंतु, या सेलमध्ये हा फोन केवळ १० हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. तसेच जुना मोबाइल असल्यास एक्सचेंज अंतर्गत १० हजार ५०० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट ग्राहकांना मिळू शकतो. मोटोरोला वन व्हिजन हा मोबाइल खरेदी केल्यास या फोनवर २ हजारांची सूट मिळू शकते. या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. परंतु, हा फोन या सेलमध्ये १६ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. motorola one power ची वैशिष्ट्ये >> ६.२० इंचाचा डिस्प्ले >> १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा >> १६ प्लस ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा >> ४ जीबी रॅम आणइ ६४ जीबी स्टोरेज >> ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LqSH4C

Comments

clue frame