नवी दिल्ली : गुगल आपल्या युजर्ससाठी नेहमीच नव-नवीन अपडेट घेऊन येत असते. यावेळी गुगलने 'Shoelace' अॅप आणण्याच्या तयारीत आहे. 'Shoelace' गुगलचा सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गुगलने आपले जुने सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Google+ बंद केले. त्यामुळे गूगल आपल्या युजर्संना नवीन 'Shoelace' सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आणण्याची शक्यता आहे. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत Google+ ला म्हणाला तितका प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गुगलने Google+ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
सोशल नेटवर्किंगमध्ये स्पेस बनवण्याची तयारी
'Shoelace' च्या माध्यमातून गुगल पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंग स्पेसमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याआधी Google+ याशिवाय गुगलच्या फ्रेन्ड कनेक्ट आणि गुगल बज सुद्धा युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. एप्रिलमध्ये Google+ बंद केल्यानंतर पुन्हा 'Shoelace' च्या माध्यमातून गुगल सोशल नेटवर्किंगमध्ये दमदार एन्ट्री करण्याच्या प्रयत्नात आहे. 'Shoelace' च्या नावानुसार असे समजते की, गुगलचे हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्याचे काम करेल.

from News Story Feeds https://ift.tt/2XKsQuY
Comments
Post a Comment