सॅमसंगने आणला QLED टीव्ही; किंमत ६० लाख

सॅमसंगने जगातील पहिला क्यूएलईडी टीव्ही लॉंच केला आहे. हा टीव्ही ६५ इंची, ७५ इंची ,८५ इंची अशा विविध व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून यातील सर्वात महागडा व्हेरिएंट तब्बल ६० लाख रुपयांचा आहे.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2MstpEJ

Comments

clue frame