साऊथ कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने मागील आठवड्यात एम सिरीज मधला नवीन फोन लॉन्च केला होता. आज दुपारी १२ वाजल्यानंतर या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. अॅमेझॉन व सॅमसंग ऑनलाईन स्टोर मधून हा फोन विकत घेता येईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2MVyipT
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2MVyipT
Comments
Post a Comment