शाओमीच्या 'रेडमी नोट ७' स्मार्टफोन सिरीजला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता शाओमी 'के २०' ही स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत असताना, या सिरीजसोबत 'रेडमी ७ ए' हा नवा फोन सुद्धा भारतात लॉन्च होणार असल्याची शक्यता आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Rr2JTx
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Rr2JTx
Comments
Post a Comment