व्हॉट्सअॅपमध्ये येणार 'हे' नवीन फिचर

मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये अव्वल असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये यूजर्सला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सतत नवीन फिचर अपडेट केले जातात. आता, चुकीच्या ठिकाणी नको तो मेसेज जाऊ नये यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एका फिचरची भर करण्यात आली आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2IpuB7O

Comments

clue frame