मोबाइल गेमिंग विश्वात खळबळ माजवणाऱ्या पबजी गेमने कमाईतही बाजी मारली आहे. इतर मोबाइल गेमपेक्षा पबजीने सर्वाधिक कमाई केली आहे. चीनसोडून इतर देशांमध्ये पबजीचे दररोज ५ कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत. तर, ४० कोटींपेक्षा जास्त वेळा हा गेम डाउनलोड करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार, पबजीने मागील महिन्यात १४६ मिलियन डॉलरची कमाई केली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2F6EtkO
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2F6EtkO
Comments
Post a Comment