खासच! १ टीबीच्या आसूस झेनोफोनमध्ये फिचर्सची भर

आसूस या मोबाईल कंपनीकडून नुकताच आसूस झेनोफोन ६ हा फोन काही देशांत लॉन्च केला होता. हा फोन भारतात लवकरच येणार असून फोनच्या नवीन अपडेटमुळे, भारतात हा फोन काही खास फिचर्ससोबत लॉन्च होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WzpoCK

Comments

clue frame