स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट देणारा अॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट' हा सेल आजपासून सुरू होत आहे. एरवी फक्त फ्लॅश सेल मध्ये उपलब्ध असलेले नुकतेच लॉन्च झालेले स्मार्टफोन्ससुद्धा अॅमेझॉनच्या या सेलमध्ये डिस्काउंटवजा करून मिळतील.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2K6zRPo
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2K6zRPo
Comments
Post a Comment