'हे' अॅप देतंय नारळपाण्याची होम डिलिवरी

कपड्यांपासून खाद्यपदार्थांपर्यंत कोणत्याही गोष्टीची ऑनलाइन खरेदी केली की ऑनलाइन मार्केट्स अगदी घराच्या दाराशी ती गोष्ट आणून पोहोचवतात. अशाच प्रकारे 'नियू नीर' या नावाने ताज्या नारळपाण्याची होम डिलिवरी देणारं अॅप काढण्यात आलं आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2wMbK02

Comments

clue frame