छोटो छोटे व्हिडिओ बनवता येणाऱ्या चीनच्या 'टिकटॉक' या अॅपने अल्पकाळातच कोट्यावधी जास्त यूजर्स कमवले. अश्या प्रकारचं इतक्या कमी वेळात व्हायरल होणारं अॅप भारतात आजतयागत बनवलं गेलेलं नाही. याची कारणमिमांसा केली असता तीन कारणे समोर आली आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Z8iOQC
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Z8iOQC
Comments
Post a Comment