मुंबई: स्मार्टफोन कंपन्यांमध्ये दरयुद्ध सुरु झाले आहे. त्यामुळे Honor स्मार्टफोन कंपनीने Honor 20 या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजेपासून एक ऑफर आणली आहे. कंपनीने या फोनच्या खरेदीवर ‘Love it or Return it’ असं चॅलेंज सुरु केलं आहे. म्हणजे Honor 20 हा स्मार्टफोन वापर नाही आवडला तर 90 दिवस वापरुन देखील मोबाईल तुम्हाला परत करता येणार आहे.
ग्राहकांनी 90 दिवसांमध्ये फोन परत केला तर मोबाईल फोनच्या किंमतीच्या 90 टक्के पैसे परत मिळणार आहे. याशिवाय जिओच्या ग्राहकांसाठी 2200 रुपये इंस्टंट कॅशबॅक आणि 125 जीबी अतिरिक्त डेटा उपलब्द करून देण्यात आला आहे. Honor 20 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
कंपनीने भारतात ‘ऑनर 20 प्रो’, ‘ऑनर 20’ आणि ‘ऑनर 20 आय’ हे तीन फोन लाँच केले होते. यातील Honor 20i ची भारतात विक्री सुरू झाली आहे, तर Honor 20 Pro ची विक्री केव्हा सुरू होईल याबाबत कोणतेही वृत्त नाही.
‘ऑनर 20’मध्ये काय आहेत फीचर्स?
- ‘ऑनर 20’मध्ये सोनी आयएमएक्स 586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर
- फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, त्यासोबत 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग सेंसर आणि मॅक्रो लेंससोबत एक 2 मेगापिक्सल कॅमेरा.
-सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
-ऑनर 20 मध्ये 6.26 इंच फुल एचडी+ पंच होल डिस्प्ले
-अँड्रॉइड 9 पायवर आधारीत मॅजिक युआय 2.1.0 ऑपरेटिंग सिस्टिम
- 6जीबी रॅम आणि 128जीबी इनबिल्ट स्टोरेज
- 3,750mAh ची बॅटरी आणि 22.5 वॉट क्षमतेचे ऑनर सुपर चार्ज तंत्रज्ञान

from News Story Feeds http://bit.ly/2NlPLb4
Comments
Post a Comment