सरकारी योजनाच नव्हे तर खासगी कार्यालयातही महत्वाच्या कामांसाठी आधार कार्ड मागीतलं जातं. त्यामुळे आधार कार्ड वरील नाव, पत्ता, फोन नंबर, फोटो बिनचूक असणं गरजेचं आहे. आनंदाची गोष्ट अशी की, या गोष्टीं चुकीच्या छापल्या गेल्या असताल तर त्या सहज बदलता येणं आता शक्य आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WqkQic
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WqkQic
Comments
Post a Comment