बीएसएनएलचा नवीन रोमिंग प्लॅन फक्त १६८ रूपयांत!

नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणि ऑफर्स चालू करून सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)चा दर्जा वाढवण्याच्या कामावर सध्या जोक दिला जातोय. कंपनीने नुकताच १६८ रूपयांचा आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन चालू केला आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WO34Wg

Comments

clue frame