नोकिया ९ प्युअरव्हियू आज होणार लॉन्च

​एचडिएम ग्लोबल कंपनीचा 'नोकीया ९ प्युअरव्हियू' आज भारतात लॉम्च होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये ५ रिअर कॅमेरे असल्याने या फोनबद्दल ग्राहकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Xtmzjh

Comments

clue frame