स्मार्टफोनच्या डिसाईनमध्ये रोज नवनवे बदल होत असतात. सेल्फी कॅमेरा स्क्रिनच्या आत असणारा मोबाईल ओप्पो कंपनीकडून लवकरच बाजारात येणार आहे. ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर करत कंपनीने या नवीन फोनविषयी माहिती दिली.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Z4kxGu
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Z4kxGu
Comments
Post a Comment