नोकरभर्ती: आता रोबो घेत आहेत मुलाखती

मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरभर्तीसाठी आता मुलाखती घेणारे पॅनल बसवले जात नसून चक्क रोबो मुलाखती घेऊन लोकांची निवड करत आहेत. रोबोटिक अॅलगोरिदमिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अनेक कंपन्या इच्छुकांच्या व्हिडिओ मुलाखती घेत आहेत.

from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WesZkK

Comments

clue frame