फ्लिप कॅमेरा असणाराला 'आसूस ६झेड' भारतात आज होणार लाँच

तब्बल एक टीबी मेमरी क्षमता असणाऱ्या आसूस झेनफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. आसूसने 'झेनफोन ६' काही देशांत लॉन्च केला होता. हा फोन आज भारतात काही खास फिचर्ससोबत लॉन्च होणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर हा फोन भारतात आसूस '६झेड' या नावाने लाँच होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2IQO4Np

Comments

clue frame