कोणताही पत्ता शोधायचा असेल तर सध्याची तरूण पिढी लगेचच 'गुगल मॅप्स' कडे धाव घेते. आता 'गुगल मॅप्स' वरून फक्त पत्ताच नाही तर रिक्षा, बस आणि रेल्वे सारख्या सार्वजनिक वाहनांची वर्तमानातील स्थाननिश्चिती करणेही शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, हे फिचर फक्त भारतीय शहरात उपलब्ध असेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Xu2pW6
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Xu2pW6
Comments
Post a Comment