कॅशलेस व्यवहार करताना यूपीआय पिनचा पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो. यूपीआय वापरून व्यवहार करण्याची सुविधा देणाऱ्या अॅप्समध्ये ग्राहकांनी 'गुगल पे' या अॅपला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलं आहे. गेल्या महिन्यात या अॅपवरून २४ कोटी व्यवहार झाल्याचे सूत्रांकडून समजते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2wAJvRT
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2wAJvRT
Comments
Post a Comment