'नुबिया रेड मॅजिक ३' भारतात लाँच होणार

चीनमध्ये लाँच झालेला 'न्यूबिया रेड मॅजिक ३' या गेमिंग स्मार्टफोनची लवकरच भारतात विक्री होणार आहे. फ्लिपकार्टवर या फोनची विक्री होणार असून १७ जून रोजी हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2XLMSB6

Comments

clue frame