स्क्रीनशॉट न घेता व्हॉट्स अॅप स्टेट्स करा सेव्ह

व्हॉट्स अॅपच्या स्टेट्स फीचरला युजर्सकडून चांगली पसंती मिळाली. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकजणांच्या स्टेट्समधील विचार, व्हिडिओ, मीम्स, फोटो आपल्याला हवे असतात. अशावेळी बहुतांशी युजर्स स्क्रीनशॉटचा वापर करतात. थेट स्टेट्स इतरांना सेव्ह करता येईल असा पर्याय नाही. मात्र, या ट्रिक्सचा वापर केल्यास स्टेट्स तुम्हाला स्क्रीनशॉट न काढता मिळतील.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2w0sv6Z

Comments

clue frame