टीक टॉक पुन्हा 'नंबर वन'; युजर्सला १ लाख जिंकण्याची संधी

अॅप स्टोरमध्ये 'घर वापसी' केल्यावर टिक टॉकने पुन्हा आय एकदा अव्वल स्थान गाठले असल्याचा दावा केला आहे. गुगल प्ले स्टोअरवरील सोशल अॅप श्रेणीतही टिक टॉकने पहिले स्थान गाठले आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2H99Hca

Comments

clue frame