'असे' बनले टिकटॉक पॉप्युलर अॅप

प्रसिद्ध व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप टिकटॉक गेल्या काही आठवड्यांपासून गाजत आहे. एकतर या अॅपविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल आली आणि काही दिवस हा अॅप प्ले स्टोअरवरून गायब झाला. परिणामी त्याचे सुमारे दीड कोटी युजर्स कमी झाले होते. पण बंदी हटल्यानंतर आता तितक्याच तेजीत याचे डाउनलोड्सही सुरू झाले आहेत.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2PNr4C5

Comments

clue frame