गुगलने ठेवले अरबविश्वातील गणितज्ञ खय्यामचे डुडल

अरब विश्वातील सर्वश्रेष्ठ गणितज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओमार खय्यामचा आज ९७१वा वाढदिवस आहे. त्याला आदरांजली वाहण्यासाठी गुगलने खास डुडल ठेवलं आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2JwGXwH

Comments

clue frame