फ्लिपकार्टवर सध्या चार दिवसांचा सेल सुरू आहे. या सेलमध्ये शाओमीच्या रेडमी नोट ७ प्रोची विक्री होणार आहे. रेडमी नोट ७ प्रोचा हा फ्लॅश सेल असणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरू होणार आहे. त्यामुळे रेडमी नोट ७ प्रो खरेदी करण्यासाठी पुन्हा एक संधी आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/30jMjAp
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/30jMjAp
Comments
Post a Comment