जीमेलवरुन ऑनलाईन नसतानाही पाठवता येते ई-मेल

कोणत्याही ई-मेल सर्व्हिसवरून पाठवलेला मेल काही क्षणातच दुसऱ्या ई-मेल अॅड्रेसवर पोहोचतो. पण आता जीमेलवरुन ई-मेल पाठवला तरी तो दुसऱ्या ई-मेल अॅड्रेसवर कधी पोहोचावा हे ठरवणं शक्य आहे. जीमेलच्या १५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गुगलने हे फिचर उपलब्ध करुन दिलं असलं तरी याची माहीती अजून फार युजर्सपर्यंत पोहोचलेली नाही. या फिचरद्वारे ई-मेल पाठवण्याची वेळ शेड्युल करता येते.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2DLEM3s

Comments

clue frame