स्टीरिओ स्पीकर्ससह वन प्लसचे दोन स्मार्टफोन!

स्मार्टफोन बनवणारी चीनची कंपनी वन प्लस बेंगळुरूत दोन मोठे लाँच करणार आहे. १४ मे रोजी दोन मोबाइल स्मार्टफोन्स आणणार आहे. OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro हे दोन जबरदस्त वैशिष्ट्ये असणारे मोबाइल कंपनी सादर करणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2VKjYE0

Comments

clue frame