बंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट वायरलेस 2' या हेडफोन्सचे आज (ता. 14) 'बंगळुरू इंटरनॅशनल एक्सिबिशन सेंटर येथे अनावरण झाले.
हटके वैशिष्ट्य आणि दुर्मिळ स्पेसिफिकेशन असलेल्या वन प्लस 7 सिरीजच्या अनावरणाला कंपनीचे संस्थापक कार्ल पाय उपस्थित होते. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वन प्लस 7 व वन प्लस 7 प्रोच्या वैशिष्टयांची माहिती दिली. फ्लूईड अॅमोलेड, 16 मेगापिक्सेल क्षमतेचा पॉप अप कॅमरा, 48 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमरा, गुगल लेन्स, 4000 एमएएच क्षमतेची बॅटरी, डॉल्बी अॅमॉस आणि ड्युअल स्पीकर्स ही 'वन प्लस 7 प्रो'ची वैशिष्ट्ये आहेत.
संपूर्ण स्क्रीनवर असलेला 6.7 इंच डिस्प्ले, 4000 एमएएच क्षमतेची बॅटरी ही वन प्लस प्रो ची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
'बाजारात असलेल्या स्मार्टफोनमुळे आम्ही समाधानी नव्हतो. आम्ही स्वतःलाच आव्हान दिले आणि वन प्लसची सुरवात केली. वन प्लस सिरीज तुम्हाला नक्की समाधान देईल.'
- कार्ल पाय, संस्थापक - वन प्लस
वन प्लस 7 प्रो च्या किंमती :
6 + 128 जीबी : 48, 999
8 + 256 जीबी : 52, 999
12 + 256 जीबी : 57, 999
वन प्लसच्या किंमती
6 + 128 जीबी : 32, 999
8 + 256 जीबी : 37, 999

from News Story Feeds http://bit.ly/2W4uoy9
Comments
Post a Comment