world earth day जागतिक वसुंधरा दिनी गुगलचे विशेष डुडल

जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीची नैसर्गिक भेट किती सुंदर असू शकते याची छोटीशी झलक अॅनिमेटेड डुडलमधून देत गुगलने हा दिन साजरा केला आहे.

from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2ZtEhEq

Comments

clue frame