Samsung Galaxy S10 5G: सॅमसंग गॅलेक्सी एस १० ५ जी जगातील पहिल्या ५जी स्मार्टफोन प्रतिक्षा संपणार

सॅमसंगने जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्ड लाँच केल्यानंतर आता ५ जी अँड्रईड फोन आणणार आहे. सॅमसंगने आपले एस सिरिजचा ५जी स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस १० ५जी (Samsung Galaxy S10 5G) लाँच करणार असल्याचे निश्चित केले आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U9I8I7

Comments

clue frame