Samsung Galaxy A20 फोनची ८ एप्रिलपासून विक्री

गॅलेक्सी 'ए' सिरीजमधील तीन स्मार्टफोन लाँच केल्यानंतर सॅमसंगचा 'गॅलेक्सी ए २०' स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनचे काही फीचर्स याआधी लाँच झालेल्या 'ए' सिरीज गॅलेक्सी स्मार्टफोनसारखे आहेत. हा स्मार्टफोन ८ एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2ULFzvn

Comments

clue frame