Oneplus 6T Discount : 'वन प्लस ६ टी'च्या किंमतीत घट

वन प्लस या मोबाइल कंपनीने आपल्या 'वन प्लस ६ टी' या मोबाइलच्या किंमतीत घट केली आहे. चीनमध्ये 'वन प्लस ६ टी'च्या किंमतीत ४०० युआन म्हणजे जवळपास ४२०० रुपये कपात करण्यात आली आहे. 'वन प्लस ७' हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यामुळे किंमतीत घट केली असल्याची चर्चा आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2D314O5

Comments

clue frame